Sunday, April 19, 2020

स्वप्न

'स्वप्न' हे प्रत्येकाच्या आयुष्यातील न वेगळा करता येणार भाग, स्वप्न पूर्ण होणे आणि न होणे ह्या एका नाण्याच्या दोन बाजू, स्वप्न पूर्ण झाले तरी माणूस स्वप्न बघणं सोडत नाही ह्या अपेक्षेने की अजून एखादं मोठं स्वप्न पूर्ण होईल, आणि नाही पूर्ण झाले तरी सोडत नाही, ह्या अपेक्षेने की कधीतरी हे पूर्ण होईलच. 
स्वप्न पूर्ण करण्यासाठी माणूस स्वतः खूप प्रयत्न करत असतो तसेच त्याच स्वप्न पूर्ण व्हावं ह्यासाठी बाकी पण लोक त्याला मदत, आशिर्वाद देत असतात पण त्यातल्या त्यात असेही काही असतात जे त्याच स्वप्न पूर्ण होऊ नये ह्यासाठी प्रयत्नशील असतात, एककडे हा आणि ह्याचे हितचिंतक आणि दुसरीकडे जे की स्वप्न पूर्ण होऊ नये हे चिंतत असतात त्या दोन बाजुतील ओढाताण ही काय ती तेवढी 'स्वप्नपूर्ती', पण त्या दुसऱ्या बाजूंच्यांचा जर नीट विचार केला तर त्यातील काही असे असतात ज्यांचं स्वप्नच असत की समोरच्याचे स्वप्न पूर्ण होऊ न देणे, इथे एक गोष्ट अनुषंगाने घडते ती 'स्वप्नपूर्ती आणि स्वप्नभंगता', एका साठी असलेली सम गोष्ट दुसऱ्यासाठी कशी विषम ठरू शकते ह्याचे हे उदाहरण.
पण प्रत्येक माणूस पण एक उत्तम विचारकर्ता असतो, स्वप्न पूर्ती झाली तरी त्याला पुढील वाटचालीसाठी नवी उमेद मिळते आणि स्वप्नभंग झाला तरी त्याची इच्छाशक्ती जरूर वाढते.

©KiranNM_Writes 03:

अकेले आये थे शायद अकेले ही रहेंगे, और हो ना हो अकेले ही जाना है ।

पर कुछ तो सुकून था जब कोई मिलता है, और लगता है अपनासा ।

पर कुछ तोह होता है ऐसा जब येह अपनापन वेहेम सा लगने लगता है ।

और फिर लगता है फिरसे की
अकेले आये थे और अकेले ही जाना पडेगा ।

Friday, April 17, 2020

©KiranNM_Writes: 02

उन्होंने कह तोह दिया कि वो हमें पसंद नहीं करते, 
पर बिना मिले कभी रह भी नहीं पाये |
मिलने पर ढेर सारी बातें करते थके नहीं, 
जाते जाते पीछे मुडने से कतरा नहीं पाये |

©KiranNM_Writes: 01

तू बता दे और कोई जगह तो वहाँ चला जाऊँ, 

बोल बोल जल्दी बोल, बता पाएगी क्या..?

ना कह पाएँ तो तेरे ही दिल में चला जाऊँ |

😍😍